- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मोठी बातमी ! सोनी हत्याकांडातील सात मारेकर्यांना जन्मठेप
Bhandar soni murder case : भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल आज दिला. या हत्याकांड प्रकरणी सातही मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला होता. विशेष म्हणजे 26 फेब्रुवारी 2014 मध्ये झालेल्या […]
-
नामदेव शास्त्री व पंकजा मुंडेंची मने जुळली ! पंकजा आणि माझे वैर…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून […]
-
अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची केली मागणी
Ajit Pawar’s letter to Chief Minister : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात मार्च व एप्रिल […]
-
JPC समितीला पंतप्रधान मोदी का घाबरतात? नाना पटोले आक्रमक
Nana Patole On JPC : अदानी समूहात (Adani Group) एलआयसी(LIC), स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI), पीएफचा (EPFO)पैसा बेकायदेशीरपणे गुतंवलेला आहे. हा कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीतूनच सर्व सत्य बाहेर येऊ शकते. म्हणूनच काँग्रेससह (Congress)देशातील 19 पक्षांनी जेपीसीची मागणी केली […]
-
Hasan Mushrif : कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला; अटकेची टांगती ‘तलवार’
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना न्यायालयाने धक्का दिला आहे. मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मागील काही महिन्यापासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सध्या ईडी (ED)च्या […]
-
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, या निर्णयाचे नुकसान..
Sharad Pawar : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेसचाही हा दर्जा रद्द करण्यात आला. पण आम आदमी पार्टीला मात्र राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला. आप दोन राज्यात सत्तेत आहे. तसेच गुजरात निवडणुकीतही या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही […]










