- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Gautami Patil : मुलींनी खचायचं नाहीतर बिनधास्त भिडायचं…
मुलींनी बिनधास्त भिडायचं असतं कारण, मुलांना आपणच जन्म देत असल्याचं ठामपणे नृत्यांगणा गौतमी पाटीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल तिथं सबसे कातिल गौतमी पाटील हे नाव माहित नसेल. कारण आपल्या दिलफेक अंदाजानं गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या तरुणांवर भूरळ पाडलीय. टीका-टिपण्या, आरोपांना सामोरं जात तिने महाराष्ट्रात आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. एका […]
-
Cm Eknath Shinde आज अहमदनगर दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार
अवकाळीमुळे झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे पारनेर आणि वनकुटेमधील नूकसानग्र्सत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याचं समजतंय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच कर्जत, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये अल्प पाऊस झाला. केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, […]
-
राज्यातील गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर शूट अॅट साईट करा; उदयनराजे भोसलेंचं खळबळजनक विधान
Udnayaraj Bhosale Says Direct shoot at sight : खासदार उदनयराजे भोसले (MP Udnayaraj Bhosale) हे आपल्या बिनधास्तपणा आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात, त्यामुळं ते कायम चर्चेत असतात. आताही उदयनराजे आपल्या एक वक्तव्यांमुळे चर्चेत आले. खरंतर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (crime) अनेक घटना वाढत आहेत. हत्या, जीवे मारण्याच्या धमक्या अशा धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. ह्या […]
-
राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही आमचं म्हणणं…
निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर आम्ही आमची आमचं म्हणणं मांडलं होतं, तरीही निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानूसार आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द […]
-
पालकमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
Unseasonal rain In Ahmednagar : अवकाळी पावसाने नुकसान (Unseasonal rain)झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) पाठीशी राज्य सरकार (Maharashtra State Government)खंबीरपणे उभे आहे. शेतातील उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)हे सुध्दा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येणार आहेत. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे (Panchnama)करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत, एकही शेतकरी […]
-
‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
NCP National Party Status Cancelled : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचा (NCP)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress)आणि सीपीआय (CPI)या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. …तर हीच खरी आमची […]










