- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Roshni Shinde : ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी; पण ‘हे’ नियम पाळावे लागतील
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आयोजित निषेध मोर्चाला आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे […]
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर वाढणार हालचाली
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) लवकरच निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बातमी आली आहे. सर्वौच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच माहिती आहे. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या खटल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार त्यावर राज्य सरकारचेड भवितव्य अवलंबून राहणार आहे. […]
-
Kolhapur जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करा; न्यायालयाचा आदेश
Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी […]
-
Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले आहे. यावरुन संजय राऊतांनी आता […]
-
अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन
अहमदनगर : रामनवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली हिंसक घटना ताजी असतानाच काल रात्री अहमदनगरमध्ये (Ahmednagar crime) दोन गटात राडा झाला. झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यात सहा व्यक्ती जखमी झाले तर एक वाहनाचे नुकसान झाले आहे. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Police) रस्त्यावर गजराजनगरमध्ये मंगळवारी दोन गट भिडले होते. झेंडा लावण्यावरुन वाद […]
-
नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक, 2 पोलीस जखमी
नंदुरबार : शहरात (Nandurbar) मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दंगलचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 6 ते 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Nandurbar Police) दिली. दोन गटातील वादातून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. रामनवमीच्या दिवसापासून राज्यातील विविध भागातून हिंसाचार आणि […]










