- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सत्यजित तांबे घरवापसी करणार का ? ; बाळासाहेब थोरातांनी दिले ‘हे’ उत्तर
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. काँग्रेसने तिकीट न दिल्याने आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष उभे राहिले अन् निवडूनही आले. आता ते अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार ? अशा चर्चा सुरू असतात. मात्र, सत्यजित तांबे यांनी आपला तसा कोणताही विचार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले. […]
-
Kalaram Mandir : वेदोक्त मंत्र वादावर महंत सुधीरदास यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अधिकार…
Kalaram Mandir Controversy : गुरूवारी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी या उत्सवाला दालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. तर त्याचवेळी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्याबाबतीत एक अनुचित प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. याबद्दल स्वतः संयोगीताराजे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम […]
-
“गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत जे झालं तेच…” एकनाथ खडसेंचा भाजपवर आरोप
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या बाबतीत जे झालं तेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बाबतीत भाजप करते आहे. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. मलकापूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे हयात […]
-
कोरोना घटला ! एका दिवसात सापडले 425 नवे कोरोनाबाधित
Corona Update : मागील काही दिवसांपासून उताराला लागल्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. रुग्णसंख्या वाढत चालली आहे. असे असले तरी कालच्या तुलनेत आज मात्र रुग्णसंख्या घटल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात 425 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. काल गुरुवारी (दि.31) दिवसभरात 694 रुग्ण आढळले होते. राज्यात काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. देशातही काही राज्यात रुग्ण […]
-
Kalaram Mandir : संयोगिताराजे भोसलेंचा अपमान करणाऱ्या महंतांवर कारवाई करा!
Sanyogitaraje Bhosale in Kalaram Mandir : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांना महंत सुधीरदास पुजारी यांनी वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करण्याचा आग्रह केला. हा संयोगीताराजे भोसले यांचा अपमान आहे. वेदोक्तवरून अपमान करणाऱ्या संबंधितावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी […]
-
दंगलीनंतर छ. संभाजीनगर पुन्हा चर्चेत; सरपंचाच्या व्हिडिओने वेधलं लक्ष
एकीकडे छ. संभाजीनगरमध्ये दोन दिवासांपूर्वी उसळलेल्या दंगलीनंतर चर्चेत आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा छ. संभाजीनगर एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आले आहे. एका सरपंचाच्या व्हिडिओमुळे हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या सोशल मीडियावर एका सरपंचाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात हा […]










