- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आमची सभा होऊ नये म्हणून दंगलींचे कारस्थान, सरकारने दिला नपुंसकतेचा पुरावा; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात जी दंगल झाली त्याचे जोरदार पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालही सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा सरकारला घेरले आहे. संजय राऊत म्हणाले, की ‘अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. […]
-
छत्रपती संभाजीनगरच्या ओहर गावात पुन्हा राडा; तुफान दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील राड्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहर गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे. गावात सध्या तणावाची परिस्थिती आहे. गावामध्ये मोठा CRPF जवानांचा आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा राडा अज्ञात कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आता गावात शांतता आहे. ओहर हे गाव छत्रपती […]
-
रोहित पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा, मतदारसंघातील कामावरची स्थगिती उठवली
आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांना राज्यात आलेल्या नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. पण या स्थगितीवर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थागिती उठवण्यात आली आहे. या निर्णयावर रोहित पवार यांनी “सत्यमेव जयते! विकासाच्या वाटेत पाय घालणारेच तोंडावर आपटले!” असं ट्विट करून सरकारला टोला लगावला आहे. सत्यमेवजयते!विकासाच्या वाटेत पाय घालणारेच […]
-
Sambhajinagar Violence : संभाजीनगरात झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू
रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. जमावाने वाहनांची नासधूस केली. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही. एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. इंदूर […]
-
हायकोर्टाचा शिंदे-फडणवीसांना धक्का, आमदार निधी वाटपाला स्थगिती
मुंबई : मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधी वाटपाबाबात घाई केली जात आहे. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. राज्यात विकास निधी वाटपाच्या याचिका प्रलंबित असल्याने मुंबई हायकोर्टाने हे […]
-
सत्ता पक्षाचे असल्याने शिरसाटांवर कारवाई होत नाही का? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल…
काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठले संजय शिरसाट यांचावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने अदयाप कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री […]










