- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
छ. संभाजीनगर दंगल : राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. या संदर्भात, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जाळपोळ करणार्यांवर कठोर कारवाई निर्देश दिले आहेत. आता या घटनेतील आरोपीवर राज्य सरकार काय कारवाई करते […]
-
Sambhajinagar Violence : राज्यपालांनी दिले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आदेश!
Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगर येथील घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच या दंगलीत दोषी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. राम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे राम मंदिर परिसरात राडा झाला. जमावाने गाड्यांची नासधूस करत पोलिसांच्या गाड्या देखील जाळल्या. Chandrkant Patil यांनी […]
-
Chandrkant Patil यांनी पवारांना पुन्हा डिवचलं : कुणी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्री होतो…
Chandrakant Patil : कुणी पहाटेच्या अंधारात अचानक मुख्यमंत्री होतो. तर कुणी रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्री होतो असे वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत यांनी केले आहे. पण ही क्षणभंगुरता आहे, पराधीन आहे, असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्री म्हणायचे होते की उपमुख्यमंत्री असा असे म्हणायचे होते, असा प्रश्न पडला […]
-
Balasaheb Thorat : २० हजार कोटींचा ‘तो’ प्रश्न विचारला… अन् गांधीची खासदारकी गेली!
Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौतम अडाणी यांच्या संदर्भात तुमचे नक्की काय संबंध आहेत. हा प्रश्न विचारल्यानेच गुजरातमधील प्रकरण एका दिवसांत ओपन करून त्यावर तातडीने निर्णय देऊन दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे इतके झटपट केले गेले आहेत. त्यामुळे […]
-
छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणी एसआयटीची स्थापना…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sambhaji Nagar Riots) घडलेल्या दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राम नवमीच्या दिवशी संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झालं होतं. त्यानंतर दगडफेक आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले. रामायणचे अभिनेते […]
-
सलग सातवेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे निष्ठावान नेते संदीपान थोरात कालवश
सोलापूर : सलग सात वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे निष्ठावान नेते संदीपान थोरात यांचं निधन झालं आहे. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केले आहे. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोना घटला ! एका दिवसात सापडले 425 नवे कोरोनाबाधित थोरात यांचे गांधी कुटुंबियांशी जवळचे संबंध होते. […]










