- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मुंबई महानगर पालिका सरसावली, पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सुरू
मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोनाची ही रूग्णसंख्या वाढण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB.1.16 असल्याचं सांगितलं जात आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोनाचा हा व्हेरिएंट चिंताजनक आहे. जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण भारतात आहेत. दरम्यान आता मुंबई महानगर पालिकेने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. ज्या पद्धतीने […]
-
Narayan Rane : राणेंचं मंत्रिपद लवकरच जाणार ? ; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदारने केलंं भाकित
Narayan Rane : राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून यामध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील ठाकरे गटावर टीका करत असतात. ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. आताही ठाकरे गटाचे आमदार यांनी राणेवर टीका करत या वादात उडी […]
-
BJP Maharashtra : आमदारांच रिपोर्ट कार्ड आलं; उमेदवारी देताना राज्यातही ‘गुजरात पॅटर्न’
भारतीय जनता पक्ष आपल्या विशेष कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत असतो. त्यातही पक्षाकडून केलेले सर्वे हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यातही अगदी उमेदवारी देताना किंवा कोणताही निर्णय घेताना सर्वे हा कायमच समोर येतो. त्यामुळे भाजपचा कोणताही निर्णय आला की त्यामागून आमचा सर्वे असा होता, असं त्यांच्या नेत्याकडून सांगण्यात येतं. असाच एक सर्वे भाजपकडून राज्यातील सर्व आमदारांचा केला […]
-
लक्षात ठेवा, सभेमुळे परिस्थिती चिघळली तर.. शिरसाटांचा महाविकास आघाडीला इशारा
छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाची परिस्थिती आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यात आता येत्या 2 एप्रिल रोजी शहरात महाविकास आघाडीची सभा होणार असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे आमदार […]
-
राऊत धमकी प्रकरणातील आरोपीचा कुठल्याही गॅंगशी संबध नाही; पोलिसांची माहिती
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण, खा. संजय राऊत यासारख्या अनेक नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं म्हणतं विरोधकांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. अशातच आता खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा […]
-
Maharashtra Politics : नेमकं काय शिजतंय? अनिल देशमुख, शरद पवार गडकरींच्या घरी दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शरद पवार हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसतात. शरद पवार हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. शरद पवार हे […]










