- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Raigad Boat : रायगड किनाऱ्यावरील बोटमध्ये पाकिस्तानी नागरिक असल्याची अफवा
रायगडच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी नागरिक असलेली बोट आढळेल्याची माहिती काही वेळापूर्वी आली होती. त्यानंतर लगोलग मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तपासाला लागले होते. नौदल आणि तटरक्षक दलाला ही बोट सापडली होती. या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी तर 13 भारतीय नागरिक असल्याची माहिती होती. संशयित बोट दिसल्याचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिस […]
-
गडकरींचं विधान अन् फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येणार’ च्या चर्चांना बळ
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं 4 वर्ष झाले परंतु महाराष्ट्रातील लोकांसह नेते फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद विसरलेले नाहीत. आज देखील नेते फडणवीसांना चुकून मुख्यमंत्री म्हणतात. असाच प्रकार आज नागपुरात पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. नंतर लगेच चूक दुरुस्त करत उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. ते नागपूरमध्ये […]
-
‘शिंदेंनी मला गृहमंत्री केले, मीच गृहमंत्री राहणार’; फडणवीसांनी ठणकावले !
Devendra Fadnavis replies Supriya Sule : राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा परिसरात दंगल उसळली होती. या घटना तसेच खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर गृहमंत्रालयाच्या कारभाराचे अपयश असल्यामुळे फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. […]
-
गृहमंत्रालय झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : राज्यात दंगली होणेही गंभीर आहे. गृहमंत्रालयाचे हे मोठे अपयश आहे. गृहमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दंगल उसळली होती. या घटना तसेच […]
-
तयारीला लागा ! तीन महिन्यांत निवडणुकांचा धुराळा ? ; सहकारमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Municipal Elections : काही महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Municipal Elections) लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार असा प्रश्न विचारला जात असताना आता राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save)यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ओबीसी आरक्षण, प्रभागरचना या याचिकांवर येत्या तीन महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच नगरपालिका, मनपा व […]
-
धमकीनंतर संजय राऊत बोलले; म्हणाले, गद्दार गटाच्या आमदारांसाठी…
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलिसांकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनीही या धमकीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या धमकी प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. संजय राऊत यांच्या […]










