वाशिमः बंजारा समाज हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यासाठी बंजारा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मागील अडीच वर्ष बंजारा समाजासाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. मात्र, आमच्या सरकारमध्ये बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते […]
वर्धा : उद्योग Industry) उभारणीसाठी वर्धा परिसरात अनेक बंधन आहेत. ती सर्व केंद्र सरकारने घातली आहेत. त्यामुळे येथील उद्योजकांना व्यापार, व्यवसाय करताना अडचणी येत आहे. मात्र, प्रामुख्याने वर्ध्यात टेक्सटाईल पार्क उभे करण्यासाठी आपण सर्व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटू आणि हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मागील महिन्यात कार अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाल्यानंतर तब्बल चाळीस दिवसानंतर ते आज परळीत (Parli) दाखल झाले आहेत. मुंडेंच्या समर्थकांनी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले आहे. गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांचे घराच्यांनी जोरदारपणे स्वागत केले आहे. परळीत आल्यानंतर त्यांनी प्रथम […]
नाशिक : भाजपमधील (BJP) लोकं मोठी आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मात्र, सामान्य लोकांच्या अपेक्षा वेगळया आहेत. येणाऱ्या २०२४ मधील निवडणुका या मुख्यत: आमचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरु आहे. २०२४ ला आमचे उमेदवार तुम्हाला नक्की दिसतील आणि विजयी होतील. कारण राज्याच्या राजकारणातील ‘स्पेस’ (Political Space) जनता ठरवणार आहे. त्यामुळे मला आता वाटायला लागले […]
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा (Kashi Vishwanath Temple) कायापालट केला तशाच प्रकारे आमचं सरकार देखील बंजारा काशीचा कायापालट करील. मागच्या काळात आपण मोठं काम सुरु केलं होतं पण गेल्या अडीच वर्षात फुटकी कवडी देखील मिळाली नाही. जे आपण दिले होते त्यानंतर एक पैसा मिळाला नाही. सेवालाल महाराजाच्या महिमेने जे […]
नाशिक : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपती (President) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे उशिरा का होईना, सरकारला सुचलेले शहाणपण आहे. पण राज्यपाल कसा नसावा हे भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाहिले की लक्षात येते. नवीन येणारे राज्यपाल (Governer) रमेश बैस (Ramesh Bais) यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या चुका लक्षात ठेवाव्यात. […]