राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्याकडे ट्विट करत एक विनंती केली आहे. जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संख्या 1 हजारांपर्यंत वाढवावी, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनामुळे गेली दोन […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यात दोन नव्या कारचा समावेश झाला आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. आतापर्यंत राज यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या कार होत्या. मात्र यावेळी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी आणि स्वत:साठी दोन कार खरेदी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी […]
अहमदनगर : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नेहमीच देणगी देणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते. यावेळी देखील हैद्राबादेतील एका साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी मोठी देणगी अर्पण करण्यात आली आहे. त्यांनी या देणगीमध्ये 310 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा नवरत्न आणि मोती जडीत सोन्याचा हार. त्यांनी फक्त हा सोन्याचा हारच दिला नाही तर 1176 ग्रॅम वजनाचे 31 हजार […]
नाशिक ( Nashik ) जवळील लासलगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात ( Railway Accident ) झाला आहे. या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण भीषण जखमी आहे. हा अपघात आज ( 13 फेब्रुवारी ) रोजी पहाटे 5.44 च्या सुमारास झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या लासलगाव – उगाव ( Lasalgaon ) रेल्वे स्टेशन दरम्यान […]
Governor of Maharashtra : “महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात?” अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट करून टीका केली आहे. महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे […]
नाशिक : नाशिक सिन्नर-एका महीलेचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याची घटना घडली. त्या प्रकरणावर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माहिती देत संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘नाशिक सिन्नर-एका महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना घडली ज्यामध्ये 5 आरोपी आहेत. ज्यात पाश्टरचा मुख्य सहभाग आहे. या घटनेने पुन्हा एकदा जबरदस्तीने धर्मांतराचा विषय समोर आला आहे.’ Rupali Chakankar : […]