जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत.
पुण्याता लोकांचा चिरडून जाण्याचा घटना काही कमी होताना दिसत नाहीत. कल्याणीनगरचं प्रकरण ताज असतानाच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे.
मुंईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक खोळंबली होती. आजही मोठा पाऊस सांगितला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली केली.
वरळी कोळीवाड्यातील एका दाम्पत्याला बीएमडब्ल्यू वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Varali Hit and Run प्रकरणी शिवसेनेच्या राजेश शहा त्यांना ताब्यात घेतलं. त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.