वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.
अनेक ठिकाणी मराठा आरक्षणातील लढ्यात सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्रास होतो. आता यातील अनेकांनी थेट मंत्री मुंडेंना इशारा दिला आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Vijay Vadettiwar यांनी धारावी विकास प्रकल्पावरून सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. असं ते म्हणाले.