मराठा आरक्षणातील सगेसोयरे यावर अनेक हरकती आल्याने आता राज्य सरकारने उपसमिती नेमून त्यातील छाणनीचं काम सुरू केलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचं काल बुधवार रात्री त्यांच्या नाशिक रोडच्या चव्हाण मळ्यातील राहत्या घरी निधन झालं.
अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समृद्धी महामार्गावर वर्षापूर्वी झालेल्या आपघातावरन सरकारला चांगलाचं घेरलं.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात साप आढळला.
विधानपरिषद निवडणुकीतील सध्याची परस्थिती पाहता विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अलर्ट झाले असून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.