जालना : सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत आहे. पण या दोन महिन्यांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आणि सरकारकडून दगाफटका झाला तर मराठे मुंबईच्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करतील. त्यानंतर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद करतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. आज (2 नोव्हेंबर) शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी […]
Prakash Solanke : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अजित पवारग गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घराची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर आज आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांचा जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेमागे कोणते लोक होते, त्या दिवशी नेमकं काय घडलं […]
Chitra Wagh : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी कारण ठरले ठाण्यातील सर्व्हिस रोड वाहतूक शाखेकडून बंद करण्याचे. राऊत यांनी ट्विट करत खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबाला ये जा करण्यासाठी ठाण्यातील अख्खा सर्व्हिस रोड […]
Jet Airways Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Jet Airways Naresh Goyal ) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. ईडीने (ED) बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी (Money Laundering) नरेश गोयल यांच्यासह 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता ईडीने नरेश गोयल (Naresh Goyal) यांची 538 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ED has provisionally attached properties worth […]
Maratha Reservation All Party Meeting: राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनि परब, शेकापचे जयंत पाटील आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत […]
Kailas Patil arrested: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. अनेक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाला टाळा ठोकल्यामुळे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी […]