पुणे : कोयता गॅंग का फोयता गॅंग, मला ते चालणार नसून अशा घटना खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी पुण्यात घडलेल्या घटनांवरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, पुण्यासह बारामती आणि बाहेर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्यांना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यांच्यावर कोणीही […]
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. ऐन मकसंक्रातीच्या दिवशी वाहनांना आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. या आगीत तब्बल दहा वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज मकरसंक्राती आणि रविवार असल्याने आरटीओ कार्यालयाला सुट्टी होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची […]
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्यामाजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध वरळी येथील गोमाता जनता एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर […]
पुणे : यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे यानं पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीमध्ये शिवराजनं सोलापूरच्या महेंद्र गाडकवाडचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केलाय आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या किताबावर नाव कोरलंय. शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबईः मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना ईडी चौकशीबाबत समन्स मिळाल्याचं समोर आलं आहे. चहल जात्यात का आले? की परमवीर सिंग यांच्यासारखे बॉम्बला फोडण्यासाठी लागणारी ‘ वात ‘ ची भूमिका बजावतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या वर्षात अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे राळ उठवली गेली. एक वर्ष या प्रकरणात अनिल […]
पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणारंय. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराजनं विजय मिळवत अंतिम लढतीत बाजी मारली. माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड […]