Transport Minister Pratap Sarnaik On Bus Stands : मुंबई राज्यातील बसस्थानक (Bus Stand) अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी आणि अंबोली, या बसस्थानकांचा विकास तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक […]
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली.
औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण कोणीच करत नाही. तुमचेच लोक करत आहेत. तेच कुदळ फावडी घेऊन फिरत आहेत.
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
Ajit Pawar letter to CM Devendra Fadanvis On MPSC : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadanavis) एक पत्र पाठवलं आहे. ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त […]