माणुसकीचं अनोखं दर्शन! घर उघडं पाहून डिलिव्हरी बॉयची नियत नाही डळमळली तर त्याने…

humanity in delivery boy एक महिला घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य दरवाजाला लॉक लावायला विसरली होती मात्र त्यानंतर जे काही घडलं ते अद्भूत होतं.

Humanity In Delivery Boy

A glimpse of humanity in delivery boy! door of house was open, but he not take disadvantage but protected them : आजच्या काळामध्ये घराचा दरवाजा उघडा ठेवणे म्हणजे चोरांना निमंत्रण देण्यासारखं आहे. मात्र एका महिलेला यानिमित्ताने माणुसकीचे दर्शन झालं. असंच म्हणावं लागेल. एक महिला घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य दरवाजाला लॉक लावायला विसरली होती मात्र त्यानंतर जे काही घडलं ते अद्भूत होतं.

अत्याधुनिक ‘डिजिटल हायवे’, जिथे कचऱ्याचा पुनर्वापर, AI तंत्रज्ञान आणि 5G कनेक्टिव्हिटीने घडतोय नवा अध्याय

दिव्या उन्नी ही महिलेने घरातून बाहेर पडताना घराच्या मुख्य दरवाजाला लॉक लावायला विसरली होती. त्यानंतर तिचं पार्सल घेऊन एक डिलिव्हरी बॉय आला त्याने पाहिलं की, घराचा दरवाजा उघडा आहे मात्र घरी कोणीही नाही. त्यांनी बराच वेळ वाट बघितली. अखेर त्याने घराच्या मालकीण असलेल्या दिव्या उन्नी यांना फोन करून सांगितलं की, तुमचं पार्सल टेबलवर ठेवलं आहे. मात्र तुमच्या घराचा दरवाजा उघडाच आहे.

View this post on Instagram

A post shared by Divya Unny (@divyaunnyfilms)

1 मे पासून होणारे ‘हे’ 6 मोठे बदल ; सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?

हे कळताच दिव्या या धावपळत घरी आल्या. त्यांनी पाहिलं की, घराचा दरवाजा उघडायचा आहे. मात्र या डिलिव्हरी बॉयने याचा कोणताही गैरफायदा न घेता उलट दिव्या यांची मांजर घरातून पळून जाऊ नये. म्हणून त्या घरी येऊ पर्यंत घराचं रक्षण केलं. यासाठी दिव्या यांनी या डिलिव्हरी बॉ चे सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आभार मानले आहेत.

आता पर्स, वॉलेटमध्ये झंझट नाही! गुगलने आणलं नवं कोरं खास फिचर जाणून घ्या सविस्तर…

पोस्टमध्ये दिव्या म्हणाल्या की माझं घर आणि मांजर यांचे रक्षण केल्याबद्दल अमजद या डिलिव्हरी बॉयचे धन्यवाद या निमित्ताने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन झालं. एवढी दिव्यांनी instagram वर एक लांबलचक पोहोचलेली ज्यामध्ये त्यांनी अमजद याला टॅग करू शकत नसल्याने तुम्हाला टाईप करत आहे. असं मला डिलिव्हरी पार्टनर कंपनीला टॅग करत लिहिला आहे की, त्याच्या पगारामध्ये भरपूर वाढ करा. आणि असेच आणखी लोक असावेत जेणेकरून समाजामध्ये चांगले वातावरण निर्माण होईल.

follow us