Chhagan Bhujbal On Sharad Pawar : राज्यात आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून
Ayush Komkar Case : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता आंदेकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे.
Maratha Reservation चा जीआर सरकारने काढला. मात्र त्याला विरोध होत आहे. याप्रकरणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींनी एक मोठा निर्णय घेतला. स्वतःच्या मुलांना त्यांनी गावातील जिल्हापरिषद शाळेत दाखल केलंय.
महाराष्ट्रात महसूल वाढीसाठी एक मोठा निर्णय. 41 मद्य उद्योगांना 328 नवीन मद्यविक्री (वाईन शॉप) परवाने देण्याचा प्रस्ताव.