नागपूरमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) चिंतन शिबीर नागपुरात. यावेळी लेट्सअप मराठीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खास संवाद साधला.
जेव्हा जेव्हा पडळकरांनी वादग्रस्त विधानं केली आहेत तेव्हा तेव्हा राजकीय वातावरण ढवळून निघाल्याची नोंद आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
आगामी 2 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. यावरून लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Ladakai Bahin Yojana मध्ये अनेक मोठे गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.