नाशिक : भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली. त्यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी जे मुद्दे मांडले, ते सर्व लोकहिताचे होते. सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि […]
नागपूर : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी पोहचले. त्यापूर्वी त्यांचे नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. […]
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक – भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे सुरू आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय सुरू आहे. निर्णयही घेतले जात आहे. आगामी काळातील निवडणुकी स्वबळावर लढायच्या आणि जिंकायच्याही असा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) […]
औरंगाबाद : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad byelection) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. शिवसेनेतील बंडखोरीबद्दल अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ”या बंडखोरीमागे तिसराच कोणीतरी असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला”. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पैठण […]
बुलढाणा : कापूस आणि सोयाबीन या पिकांना दरवाढ मिळण्यासाठी तसेच रखडलेला पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आज 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची वर्दी घालुन रविकांत तुपकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रॉकेल अंगावर घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळापासुनच पोलीस […]
शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ( Narendra Modi ) एक विधान केले आहे. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट भगवान शंकरा सोबत केली आहे. माझ्या दृष्टीने मोदी हे महादेवाचा अवतार आहेत, असे विधान सावंत यांनी केले आहे. यावेळी ते सांगली ( Sangali […]