अहमदनगर : हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आज सकाळी सर्वत्र धुके पडल्याचे दिसून आले. या धुक्यात फिरण्याचा आनंद नगरकरांनी आज लुटला. अहमदनगर शहरासह परिसरात काल संध्याकाळपासूनच हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढलेले होते. मागील तीन-चार दिवसांपासून सकाळी धुके पडत होते. मात्र आज मोठ्या प्रमाणात शहरातसह जिल्ह्यात धुके पडल्याचे दिसून आले. शहरातील सर्जेपुरा, तोफखाना, लाल टाकी, […]
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (दि.30) मतदान होत आहे. नाशिक (Nashik)आणि अमरावती (Amravati)या विभागात पदवीधर तर औरंगाबाद(Aurangabad), नागपूर (Nagpur)तसेच कोकण (Kokan)या शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आज मतदान झाल्यानंतर […]
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात पाच अंशाने वाढ झाली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. […]
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council)नाशिक पदवीधर मतदार (Nashik graduate constituency) संघाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी (दि. 30) मतदान होत आहे. प्रशासनाकडून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये 338 मतदान केंद्र तयार केली आहेत. पदवीधर मतदारांसाठी एका दिवसाची नैमित्तिक रजा देखील मंजूर करण्यात आली आहे. आज सकाळी आठ ते सायंकाळी चार […]
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचा तयारी सध्या सुरु असून या जागेवर उमेदवारी ही जगताप यांच्या घरातच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, ही उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यावरून सध्या चर्चा रंगत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट येत आहे. आज दुपारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलाय. अशात त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe) यांनी देखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तांबेंना जाहीर कौल दिलाय. सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार […]