अहमदनगर : युनायटेड केनल क्लब अंतर्गत अहमदनगर केनल क्लबतर्फे सावेडीतील गंगा उद्यानाच्या मागील मैदानावर डॉग शो चे रविवारी (ता. २२) आयोजन करण्यात आले होते. डॉग शो मध्ये ४१० श्वानांचे युकेसी चे रजिस्ट्रेशन करण्यात आले. या डॉग शोचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतम मुनोत, माजी […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) चर्चेत आले होते. त्यांच्या या वक्यव्याचा अनेकांनी निषेध देखील केला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा देखील काढला होता. यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा (Governor resigns) देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे, […]
औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांच्या हाताने बाळासाहेबांच्या तेल चित्रांच्या अनावरण होत असून याचे माझा आजोबाला दुःख वाटत असेल, असे वक्तव्य काल आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत […]
नागपूर : बागेश्वरधामचे (Bageshwardham) धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Eradication Committee) संस्थापक प्रा. श्याम मानव (shyam manav) यांनी केला होता. यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती असून या प्रकारामुळे खळबळ […]
पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे शेतातले भांडण नाही. शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, तर मुद्द्यांचं भांडण आहे. त्यामुळे शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगाची साेमवारी (दि. 23) घाेषणा करण्यात आली. यावेळी पञकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. याप्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील निफाड, विंचूर चांदवड आणि मालेगाव, धुळे (Dhule) असा त्यांचा दौरा असणार आहे. निफाड शहरातील चौकात कार्यकर्त्यांनी तांबे यांचं स्वागत केलं असून आज ते विविध संस्थांना भेटी देणार आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. […]