अहमदनगर : नाशिक (Nashik) आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी (Ahmednagar District) आणि पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांना अटक करुन 1 फेब्रुवारीला आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगानं (Central Scheduled Tribes Commission) राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. वेठबिगारीसाठी एक मेंढी आणि पाच हजार रुपयांच्या बदल्यात मुलांच्या विक्रीप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील चारही […]
मुंबई : आज (दि.23) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार आहे. आजच्या घडीला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळं तेथील निर्णय आल्यानंतर आगामी रणनीती ठरवली जाणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये निवड झाली, ती आज संपणार आहे. यामधील काळात […]
पुणे : राज्य सरकारने मोठया दिमाखात 75 हजार पदांची भरती करू म्हणून जाहीर केले. मात्र, पोलीस भरती वगळता अन्य कोणत्याही पदांची भरती प्रक्रिया राबवली जात नाही. उलटपक्षी ज्या परीक्षा जवळ आल्यावर अचानक पणे सरकार रद्द करत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून पावले उचलावीत यासाठी […]
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ परिणय बंध सभागृहात आयोजित पदवीधर मतदार मेळाव्यात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते, त्यावेळेस ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर कायमच अन्याय केला. परंतु विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात विदर्भाला न्याय मिळवून देण्याचे काम […]
पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) कार्यक्रमात शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलत असताना एकमेकांना दिलेली टाळी इंदापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलीय. आत्ता अजितदादांनी पाटलांना टाळी दिली असली तरी आगामी निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या पारड्यात वजन टाकणार की […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील(shubhangi patil) आज एकमेकांसमोर आमने-सामने आले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याला सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील […]