मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका होणे गरजेचे असताना मात्र ओबीसी या घटकाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळत नव्हते. म्हणुन आम्ही न्यायालयात जाऊन त्यांना कसे प्रतिनिधित्व मिळेल यासाठी प्रयत्न केले. आता हे सर्व प्रश्न मार्गी लागले आहे, यामुळे आता महापालिका निवडणुका जाहीर केल्या पाहिजे असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त […]
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आज बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आज ते पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की […]
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे.
धुळे : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडली होती. तर दुसरीकडे धुळे येथील शुभांगी पाटील यांना भाजपने ए बी फॉर्म दिला नव्हता. आता नाशिक पदवीधर निवडणुकीत एक मोठ ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या […]
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. हा किताब पटकवण्यासाठी माती विभागातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे सज्ज झाले आहेत. हे सगळेच पट्टीचे पैलवान असल्याने स्पर्धेत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. मात्र अत्तापर्यंत झालेल्या एकूण स्पर्धेत सिकंदर शेख हा सगळ्याच पैलवानांना उजवा ठरल्याचे चित्र […]
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळपासून नितीन गडकरी यांना 3 वेळा जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आले आहेत. पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनीही जनसंपर्क कार्यालय गाठले. नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वोत्तम […]