“सबसे कातिल गौतमी पाटील” (Sabsekatilgautamipatil) हे नाव कोणाला माहित नसलेला कुणी महाराष्ट्रात असूच शकत नाही कारण सारख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली गौतमी पाटीलला (Gautami Patil) आता एका बागायतदार मुलाने थेट लग्नाची ऑफर दिलीय. गौतमी तुझ्या सर्व अटी मान्य, बोल होतीस का माझी परी? या शब्दांत त्याने गौतमीला पत्राद्वारे लग्नाचं मागणं घातलंय. गौतमी पाटील […]
Vinayak Raut replies Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले, ठाकरे गटाची चिंता देवेंद्र फडणवीस यांनी आजिबात करू नये. तुमचे […]
2024 Loksabha Election Survey : 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीला आता 1 वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. याआधी 2014 व 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युतीला भरघोस जागा मिळाल्या होत्या. यानंतर आता 2024 साली होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात तसेच यश मिळणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्त […]
Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत त्या शिवसेनेच्याच राहतील असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा पुनरुच्चार करत राज्यात कर्नाटकचा फॉर्म्युला (Karnataka Elections) चालणार नाही येथे […]
NAMO Shetkari Yojana: राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला 6 हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्राचे […]
Decisions in Maharashtra Cabinet Meeting : आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या अनेक घोषणांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याात विशेषतः शेतीसंबंधीच्या घोषणांना मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदींना पाठिंबा देणार की देशातील लोकांना? केजरीवालांचा काँग्रेसला सवाल या मंत्रिमंडळ बैठकीतमध्ये मंजुर […]