Sharad Pawar : आज कारखानदारी वाढली. ती वाढावी यासाठी प्रयत्न केले. कारखानदारी वाढते हाताला काम मिळते चांगली गोष्ट आहे. पण, ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने जे संरक्षण आहे. आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ल चढवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. माथाडी हमाल कायदा हा राज्यात सुरू झाला. त्या कायद्यानं कष्टकऱ्यांना […]
MNS Chief Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्वसामान्य माणूस तुफान गर्दी करतो. मात्र, राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. हे मागील अनेक निवडणुकांवरून दिसत आहे. दरम्यान, आज हीच खंत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना (farmers) स्पष्टपणे बोलून दाखवली. (Raj Thackeray question to the Nashik farmers) मनसे अध्यक्ष […]
Baba Adhav :महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन अहमदनगर येथे सुरू आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात बोलताना ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांनी भाजपमधील नेते हे माथाडी कायद्याला विरोध करत असल्याचा सांगताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री […]
Sharad Pawar News : ‘आज देशात चित्र बदलत आहे. काही शक्ती या देशाला पन्नास वर्षे मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती धर्माच्या माध्यमातून सामान्य माणसात संघर्ष कसा होईल याची खबरदारी घेत आहेत. या वर्गाविरुद्ध लढा देण्याचा काळ आता आला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी काळातील संघर्षासाठी तयारी […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि विनोदी स्वभावाच्या बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. अजितदादा बोलता बोलता कधी कुणाची फिरकी घेतील आणि हास्यकल्लोळ उडवतील याचा काही नेम नाही. आताही त्यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांची चांगलीच फिरकी घेतली […]
Pravin Pisal : मराठा समाजासाठी (Maratha Community) एक दु:खद बातमी आहे. विश्व मराठा संघटनेचे (World Maratha Organization) संस्थापक असलेले प्रवीण पोपटराव पिसाळ (Pravin Poptrao Pisal) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळं मराठा समाजाचा आधार हरपल्याची भावना जनमाणसातून व्यक्त होत आहे. (Pravin Pisal, founder of World Maratha Organization passed away) प्रवीण पिसाळ यांनी 2013 मध्ये […]