Sanjay Raut vs Raj Thackeray : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान झालेल्या दुर्घटने प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेत राज्य सरकारचा बचाव केला होता. कोरोना संकटाच्या काळात ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यासंदर्भातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, […]
अंबादास दानवे यांनी हप्त्या संदर्भातील यादीत नावासहित रेट टाकले, त्यांना रेट कसे माहित? याचा अर्थ त्यांचा त्यात हात आहे. मी पालकमंत्री असून मला रेट माहित नाही. त्यांना माहित आहे म्हणजे ते त्याच्या माहित आहेत का? का असा सवाल मंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांना विचारला आहे. ते पुढे म्हणाले की अंबादास दानवे यांना उद्धव […]
Market Committee Election Rahuri : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिलला पार पडणार असून अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या […]
Sanjay Raut : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिक न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे. राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivs) विरोधी पक्षनेते होते तेव्हा सत्तेत आल्यास दोन […]
Ajit Pawar On Maharashtra Government : खूप दिवसांच्या विश्रांती नंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा आपल्या कामात ऍक्टिव्ह झाले आहेत. ते आज बंडांच्या चर्चा थंडावल्या नंतर पुण्यात पहिल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झालेल्या या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामधील काही […]
FIR Against Sujit Patakar : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचरलणसाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार करून निविदा मंजूर करून घेतल्याप्रकरणी सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भाजपचे खासदार किरीट […]