अहमदनगर : माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून निघून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव करणार नसून सहाकार्यांनी संयम राखण्याचं आवाहन नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केलं आहे. विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.मी ३ […]
मुंबई : एकेकाळी राज्यात शेकाप हा कणखर विरोधी पक्ष म्हणून राज्यात अग्रेसर होता. काही काळानंतर हा पक्ष सांगोला गणपतराव देशमुख वगळता कोकाणापुरता मर्यादित राहिला. कोकणात देखील भाजपा ने गेल्या १० वर्षात पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण अशा चारही जागा ताब्यात घेतल्या. विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी बलराम पाटील आज पराभूत झाले. या निवडणुकीत शेकाप ची महाआघाडी […]
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे(Vikram Kale) यांचा विजय झाला आहे. विक्रम काळे यांना 20 हजार 195 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील(Kiran Kale) यांचा पराभव झाला आहे. औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंचा सलग चौथ्यांदा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे विजयी उमदेवार विक्रम काळे यांना 20 हजार 195 […]
मुंबई : प्रजासत्ताक दिनी(Republic Day) लोकशाहीवर अनोखं भाषण करणारा जालन्याचा विद्यार्थी कार्तिक वजीर (Kartik Vajir) उर्फ भोऱ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भोऱ्याचं तोंडभरुन कौतुक करण्यात आलंय. मुख्यमंत्री शिंदेंनी भोऱ्याची वाटूर येथे भेट घेतलीय. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत कार्तिक वजीर शिकत […]
अलिबाग : कोकण शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने कोकणात भाजपची (BJP) पाळेमुळे अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा म्हात्रे यांनी बहुमताने पराभव केला. राजकारणातला दीर्घ अनुभव, महाविकास आघाडीच्या (MVA) सर्व नेत्याचे पाठबळ असतानाही ते पराभव रोखू शकले नाहीत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ […]
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपच्या नागो गाणार (Nago Ganar) यांना धूळ चारत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudharkar Adbale) विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली असून नागो गाणार यांना 6 हजार 309 मते मिळाली आहेत. सुधाकर अडबाले यांच्या विजयाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) […]