Rajendra Hagawane Expelled From NCP Ajit Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेली (Ajit Pawar) आहे. पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी (Rajendra Hagawane) दिली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना […]
पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार बरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या पोस्टनंतर अखेर धुळे पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं.
माझा मृत्यू अपघातात झाला आहे, असं माझ्या कुटुंबियांना सांग, असा मेसेज मित्राला पाठवत ओलाच्या एआई कंपनीचा इंजिनिअर निखिल सोमवंशीने आत्महत्या केलीयं.
Supriya Sule यांच्याकडे वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली आहे.
एका वृत्त वाहिनीने रुपाली चाकणकरांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, आधी प्रश्न विचारला नाही म्हणून चाकणकर चक्क रुसल्याचं समोर आलं.