महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती, असा उत्तम जानकर आरोप त्यांनी केला.
शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी पवारांनी सोडली नाही. शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेबांवर टीका केली. त्यांनी कायमच शिवसेनेचा द्वेष केला.
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहे. तर भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
लोकांची काम केली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं अशी टीका रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.
आपण संविधान वाचवत आहोत असं म्हणत नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रावर जाऊन संतप्त तरुणाने ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं.