बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागणार असल्याचा शाब्दितक टोला भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी लगावला आहे.
Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी संदिपान भूमरे यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
संगमनेरमधील हनुमान जयंतीमध्ये पोलिसांनी मोठी मिरवणूक काढली. त्यावर समाजवादी जन परिषदेने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
Lok Sabha Election च्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते.