भाजपने मला निवडणूक लढण्यास भाग पाडलं. त्यामुळे मी पक्षाप्रती माझी जबाबदारी पार पाडत आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.
नाशिक मी मागितलेलं नाही. तरी देखील मिळत असेल तर नाशिक सोडून दुसऱ्या कुठेही जाऊन उभा राहिल असं माझं म्हणणं नाही. पण नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. नाशिक ठरलेलं आहे.
Minister Radhakrishan Vikhe comunicate with Farmers : पालकमंत्री आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे ( Minister Radhakrishan Vikhe ) पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांमध्ये शेतक-यांशी संवाद साधला ( Farmers ). विविध ठिकाणी झालेल्या बैठकांमधून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. Bhaiyya Ji: मनोज बाजपेयींच्या ‘भैया जी’ सिनेमातील ‘बाघ का करेजा’ पहिले गाणे रिलीज […]
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच आज नगर व शिर्डी या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळ होणार असल्याचे देखील दिसते. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीने नीलेश लंके यांना तिकीट दिलं. यानंतर त्यांनी कोणताही गाजावाजा न करता […]
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election) सांगलीत तिरंगी नाही […]