Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dhananjay Munde परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी बदनामीच्या मुद्द्यावर विरोधकांना फटकारलं
वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले; या कारणानेच औरंगजेबाचे नाव बदनाम झाले असावे.
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.