लंके यांनी पुढे सांगितले की, “पारनेर आणि कान्हूर पठार ही दोन्ही महसूल मंडळे अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस या शासकीय निकषांमध्ये बसली नाहीत.
या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाच आंदोलन करू असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.
मुंबईत शहरभर पसरलेल्या प्रदूषणाने मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३३ वर पोहोचला आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो.
गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महनगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे.
देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप शिंदे गटावर टीका केली.