बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारीच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ओडीशा सरकारडून निर्देश देण्यात आले आहेत. 9 मे रोजी मोचा चक्रीवादळ येणार असल्याचे संकेत हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिले आहेत. सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर 6 मे रोजी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ […]
Rahul Gandhi on Savarkar ; उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने (Lucknow Court) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या सावरकर प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण राहुल गांधींनी केलेल्या कथित टिप्पणीशी संबंधित आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर (VEER SAVARKAR) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. लाइव्ह लॉच्या अहवालानुसार, अतिरिक्त मुख्य […]
Karnataka Elections 2023 : आदर्श आचारसंहिता लागू असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जात आहे. निवडणूक आयोग (EC) सर्व उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवून असूनही धाडी टाकत आहेत. याच क्रमाने बुधवारी आयकर विभागाने (Income Tax Department)कर्नाटकातील म्हैसूर येथील काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या भावाच्या घरावर छापा टाकून एक कोटी रुपयांची रोकड (One crore […]
edible oil : महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्यांसाठी काहिसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही तसच आहे. आता खाद्यतेलाच्या किंमतीत 6 टक्के घट होण्याची शक्यता आहे. खाद्यतेल कंपन्यांनी (Edible oil companies)केंद्र सरकारच्या (Central Govt) सूचनेनंतर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 6 टक्क्यांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. Hardik Joshi Post: राणादाने पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर, अन् म्हणाला […]
PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी कर्नाटकमधील (Karnataka )मुडबिद्री येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय आणि बजरंग बली की जयने केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज आपण सबका साथ, सबका विकास या […]
Karnataka Elections : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी (karna) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी असे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. जाहीर सभा, रॅली, रोड शोच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या राजकीय प्रचारात असेही काही हलकफुलके प्रसंग घडत आहेत. जे […]