Karnatak Election : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांचा या यादीमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातून या यादीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समावेश आहे. त्यामुळे भाजप नेहमीप्रमाने ही निवडणुक देखील पुर्ण जोरदार लढणार असल्याचे दिसते […]
देशात सध्या कर्नाटक निवडणुकीची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागाचा वाद देखील पुन्हा चर्चेत आला आहे. यातच आज “सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांना पाठवू नये” अशी मागणी करत महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेस आणि भाजप नेत्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष […]
Karti Chidambaram : आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणामध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशाचे माजी अर्थ व गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याची 11 लाख 4 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. तसेच पीएमएलए कायद्यांदर्गत कार्ती चिदंबरम यांच्यावर प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा […]
निवडणूक म्हटलं की त्याच्या अनेक चर्चा होतात. कोणी कोणत्या नेत्यांवर टीका केली, याबरोबरच या काळात घडणाऱ्या वेगवगेळ्या घटना घडत असतात. त्याची मोठी चर्चा देखील होत असते. सध्या देशभरात कर्नाटक निवडणुकीची चर्चा आहे. या कर्नाटक निवडणुकीत अशी एक घटना घडली आहे. ज्याची सध्या मोठी चर्चा चालू आहे. कर्नाटकमधील यादगीर विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराने विधानसभा निवडणूक […]
Manipur : कर्नाटकात ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला (BJP) जोरदार झटका दिला. या निवडणूक राज्यात सत्ताधारी भाजपला अडचणी जाणवत असताना आता आणखी एका राज्याने भाजपचे टेन्शन वाढवले आहे. मणिपूरमध्ये (Manipur) एन. बिरेन सिंह सरकारविरोधात भाजप आमदार नाराज झाले असून त्यांनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती मिळाली आहे. समोर येत […]
Atiq Ahmed Murder case: गॅंगस्टार आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या दोघांना पोलिस रुग्णालयात तपासणीसाठी नेत होते. त्याचवेळी दोघांची हत्या झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर आरोप होऊ लागले आहेत. आता या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) प्रवेश केला आहे. या प्रकरणी […]