नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीला तरूणांसह नागरिकांकडून प्रमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’ (Valentine day) साजरा करण्यात येत असतो. मात्र केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने (Animal Welfare Day) 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी ‘काऊ हग डे’ (Cow Hug Day) साजरा करण्याचं आवाहन केलं होत. मात्र आता अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पशू […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) बीबीसीची डॉक्यूमेंट्री (BBC Documentary) ‘इंडिया द मोदी क्वेश्चन’च्या (India : The Modi Question) प्रसारणावर बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही बीबीसीने ती डॉक्यूमेंट्री काढून टाकली नाही. याचिकाकर्ता हिंदू सेना (Hindu Sena) प्रमुख विष्णु गुप्ता (Vishnu Gupta) यांनी बीबीसी चॅनेलवर भारतविरोधी रिपोर्टिंग करत याचिका दाखल केली होती. हिंदू सेनेने २००२ […]
“इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या बॅटरीमध्ये (Electric vehicle battery) वापरासाठी गरजेचा असलेल्या ५९ लाख टन लिथियमचा (Lithium) साठा जम्मू-काश्मीरमध्ये सापडला आहे.” केंद्र सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. भविष्यात हा सर्वात उपयुक्त खजिना ठरेल. त्याची खासियत म्हणजे हा एक नॉन-फेरस धातू आहे, जो इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या बॅटरीमध्ये वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने (Ministry of Mines) गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार “भारतीय […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून अमृत काळ म्हटलं जातंय, पण शैक्षणिक, आरोग्य, आणि कृषीचा पैसा कुठं जातो? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल चढविला असून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीकास्त्र सोडले आहे. सुळे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारला चांगलचं धारेवर धरल्याचं दिसून आलंय. […]
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये अर्थसंकल्प (Rajasthan budget 2023)सादरीकरणादरम्यान प्रचंड निष्काळजीपणा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot ) यांनी जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेहलोत शुक्रवारी त्यांच्या चालू कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत होते. यावेळी त्यांनी मागील अर्थसंकल्पातील घोषणा वाचून दाखवल्या. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. नंतर सीएम गेहलोत यांनी स्पष्टीकरण दिले की […]
दिल्ली- पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ( Supriya Sule ) यांनी केली आहे. यावेळी त्या लोकसभेत ( Lokasabha ) बोलत होत्या. काही राज्यांनी जुनी […]