- Letsupp »
- national
देश
-
कर्नाटकनंतर काँग्रेसचे पुन्हा गॅरेंटी कार्ड : महिला, शेतकरी ते युवा वर्गासाठी 6 मोठ्या योजनांचे आश्वासन
हैदराबाद : तेलंगणा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात काँग्रेसने तेलंगणामध्ये प्रचाराचा जोर वाढवला आहे. आज (17 सप्टेंबर) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या 5 गॅरेंटी योजना धर्तीवर तेलंगणासाच्या जनतेसाठी 6 गॅरेंटी योजना जाहीर केली. माझ्या सहकाऱ्यांसह या महान तेलंगणा राज्याच्या जन्माचा एक भाग होण्याची संधी […]
-
छेडछाडीत मुलीचा मृत्यू : आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न; उत्तरप्रदेश पोलिसांनी थेट गोळ्याच झाडल्या
Crime : आंबेडकरनगर : उत्तरप्रदेशच्या आंबेडकरनगरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या आणि तिला जीवानीशी मारणाऱ्या तीन गुंडांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र वैद्यकीय तपासणीदरम्यान, पोलिसांची बंदूक घेऊन पळून जाणाच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत हे तिन्ही गुंड जखमी झाले आहेत. यात दोघांच्या पायाला गोळी लागली तर तिसऱ्याचा पाय मोडला आहे. (Uttar Pradesh police fired on escape attempt of […]
-
‘सनातन’च्या वादात पडू नका’; BJP चा प्लॅन लक्षात येताच राहुल गांधींचा नेत्यांना अलर्ट
Rahul Gandhi : तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. स्टॅलिन यांनी हे वक्तव्य करून भाजपला आक्रमक होण्याची आयतीच संधी दिली आहे. मग काय भाजपनेही (BJP) हा मुद्दा हातोहात उचलत इंडिया आघाडीसह काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून इंडिया आघाडी काहीशी […]
-
PM Narendra Modi B’day : पंचाहात्तरीच्या उंबरठ्यावर पोहचलेले मोदी राजकारणातून निवृत्त होणार?
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंह कोश्यारी, आनंदीबेन पटेल. भाजपची एकेकाळची बडी नावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपर्यंत पोहचविण्यात या नेत्यांचा मोठा रोल होता. पण कालांतराने हे नेते भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत गेले आणि नंतर मार्गदर्शक मंडळात यांचा समावेश झाला. कारण होतं या नेत्यांनी वयाची पूर्ण केलेली पंचाहात्तरी. आता याच नेत्यांच्या यादीत […]
-
Happy Birthday PM Modi : गुजरातमध्ये हॅट्रिक, लोकसभेत सलग दोन विजय; मोदींच्या यशाचं रहस्य काय?
Happy Birthday PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून उदयास आलेल्या पीएम मोदींचा वाढदिवस अगदी भव्य दिव्य असा साजरा करण्याचा संकल्प भाजपाने (BJP) सोडला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विश्वकर्मा […]
-
Mahadev App scam: कोण आहे सौरभ चंद्राकर, लग्नावर 200 कोटी खर्च, ज्यूस दुकानदार ते ‘सट्टा किंग’
Mahadev Satta App: महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ऑनलाइन जुगार अॅपवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कोलकाता, भोपाळ आणि मुंबईत छापे टाकत 417 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या पथकाने सांगितले. महादेव बुक अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहेत. तो दुबईमधून हे रॅकेट चालवत होता. सौरभ […]









