अहिल्यानगरमध्ये भाजप व राष्ट्रवादीत युती ! राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक 34 जागा लढणार, भाजपला किती ?
Ahilyanagar Municipal Election 2026: Ahilyanagar Municipal Election 2026 भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्याच शिलेदारांना मैदानात उतरविले आहे. जगतापांचे अनेक निष्ठावान मैदानात.
Ahilyanagar Municipal Election 2026: अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) युती झालीय. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक 34 जागा लढणार आहे. तर भाजपला 32 जागा मिळाल्या आहेत. परंतु दोन जागांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. महायुती झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर झालीय. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्याच शिलेदारांना मैदानात उतरविले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलीय. पण दोन्ही याद्यांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही. तर भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांचा मुलगा सुजय यांना पंधरामधून भाजपने उमेदवारी दिलीय. (BJP and nationalist alliance in Ahilyanagar! Nationalist Congress has the highest number of 34 candidates, how many is BJP)
अखेर जालन्यातही भाजप-शिवसेनेची फारकत, आमदार लोणीकर यांनी युती तुटल्याची केली घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस यादी-
प्रभाग-1-डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी, ज्योती सतीश ढवण, दिपाली नितीन बारस्कर, संपत विजय बारस्कर
प्रभाग क्रमांक -2-महेश रघुनाथ तवले, संध्या बाळासाहेब पवार
प्रभाग क्रमांक-3-गौरी अजिंक्य बोरकर, ज्योती अमोल गाडे
प्रभाग क्रमांक-5-काजल गोरख भोसले, हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर, मोहित प्रदीप पंजाबी
प्रभाग क्रमांक-8
सुनिता किसन भिंगारदिवे, कुमार बबनराव वाकळे, बाबासाहेब संतराम नागरगोजे
प्रभाग क्रमांक-9-किरण रमेश दाभाडे, सीमा युवराज शिंदे
प्रभाग क्रमांक-11-सागर किरण शिंदे, आशा किशोर डागवाले
प्रभाग क्रमांक-12-आरती संग्राम रासकर, संध्या रमेश घोलप
प्रभाग क्रमांक 13-सुरेश लक्ष्मण बनसोडे, सुजाता महेंद्र पडोळे, अनिता विपुल शेटीया, अविनाथ हरिभाऊ घुले,
प्रभाग क्रमांक 14-प्रकाश बाबुराव भागानगरे, सुनिता भगवान फुलसौंदर, मीना संजय चोपडा, गणेश पुंडलिक भोसले
प्रभाग क्रमांक-15-पोर्णिमा विजय गव्हाळे, गीतांजली सुनील काळे
प्रभाग क्रमांक-16
सुनिता महेंद्र कांबळे, वर्षा सुजित काकडे
प्रभाग-17- मयूर कनैय्यालाल बांगरे, अश्विनी सुमित लोंढे
—————–
प्रभाग क्रमांक एक
(ब )शारदा दिगंबर ढवन भाजप
भाजपचे उमेदवार
प्रभाग क्रमांक-1-रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके
निखील बाबासाहेब वारे
प्रभाग क्रमांक तीन-उषा शिवाजीराव नलावडे भाजप,
ऋग्वेद महेंद्र गंधे भाजप
प्रभाग क्रमांक पाच-धनंजय कृष्णा जाधव भाजप
प्रभाग क्रमांक सहा-मनोज लक्ष्मण दुल्लाम, सोन्याबाई तयागा शिंदे, सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी
( ड) करण उदय कराळ भाजप
प्रभाग क्रमांक सात- वर्षा रोहन सानप, पुष्पाताई अनिल बोरुडे, वंदना विलास ताठे, बाबासाहेब सोन्याबापू वाकळे.
प्रभाग क्रमांक आठ-आशाबाई लोभाजी कातोरे
प्रभाग क्रमांक नऊ-पद्माताई विजयकुमार बोरुडे, महेश राम लोंढे.
प्रभाग क्रमांक दहा
(अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा भाजप
(ब ) शितल अजय ढोण भाजप
(क )मयुरी सुशांत जाधव भाजप
(ड) सागर राजू मुतोडकर भाजप
प्रभाग क्रमांक अकरा-
विकास (विकी) किशोर वाघ
दीप्ती सुवेंद्र गांधी, सुभाष लोंढे
प्रभाग क्रमांक बारा-अमोल सुरेश निस्ताने, शुभ्रा पुष्कर तांबोळी
प्रभाग क्रमांक पंधरा-दत्तात्रय सोमनाथ गाडळकर भाजप
( ड )सुजय अनिल मोहिते भाजप
प्रभाग क्रमांक सोळा-विजय मोहन पठारे, ज्ञानेश्वर शिवाजी येवले
प्रभाग क्रमांक सतरा-कमल जालिंदर कोतकर, मनोज शंकर कोतकर भाजप
