- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘पंतप्रधान होण्याचं फडणवीसांचं स्वप्न पण, मोदी-शहांनी पंख छाटले’; राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut comment on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक खळबळजनका दावा केला आहे. ज्याची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान होण्याचं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले, […]
-
‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे..’ बावनकुळे इतकं का चिडले?
Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. या सभांतून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आहेत. काल एका सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली होती. देवेंद्र फडणवीस नालायक आणि कोडगे आहेत अशी टीका […]
-
‘आम्ही हिंदूच…’ मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यानं चिन्मय मांडलेकर ट्रोल; संतापलेल्या पत्नीनं सांगितला अर्थ अन् जात
Chinmay Mandlekar News : मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर नावारुपास आलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक भूमिका चिन्मयने साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत असते. परंतु, तो आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर एका वेगळ्याचा कारणाने ट्रोल होत आहेत. ट्रोलर्सच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागत आहे. या प्रकाराला कारण ठरलंय त्यांच्या […]
-
विरोधकांवर टीका करण्याऐवजी मोदींनी देशात काय केलं? शरद पवार परभणीत कडाडले
Sharad Pawar : एखाद्या देशाचा प्रमुख देशात काय विकास करता येईल याबाबद विचार करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना तरुणांची समस्या लक्षात घेतात, ना शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेतात ना काही विधायक धोरणावर बोलतात. (PM Modi) कायम माझ्यावर टीका करणार, उद्धव ठाकरेंवर टीका करणार अशा शब्दांत शरद पवार यांनी (Bandu Jadhav) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका […]
-
आघाडी धर्म पाळणार! टोपे म्हणाले, नवरदेव शिवसेनेचा अन् वऱ्हाडी राष्ट्रवादीचे
Parbhani Lok Sabha : आज देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहत आहोत. आता या देशाला हुकुमशाही नकोय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे (Parbhani Lok Sabha) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Bandu jadhav) ते परभणीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, उमेदवार बंडू […]
-
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणाले अन् स्वत: मुख्यमंत्री झाले, शिंदेंचा ठाकरेंवर प्रहार
Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]










