- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नाशिकवर ‘विजय’ मिळवण्यासाठी ठाकरेंकडून ‘करंजकर’ फायनल? सुधाकर बडगुजर नवे जिल्हाध्यक्ष
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाशिकमध्ये (Nashik) मोठे फेरबदल केले आहेत. विजय करंजकर यांच्याजागी आता सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे करंजकर यांची लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. (In Nashik, Sudhakar […]
-
फसवणूक नको, आरक्षण द्या; पहिल्याच दिवशी विधान भनवाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
Opposition Leaders Hold Protest : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने आरक्षण दिल्याची घोषणा केली होती. मात्र, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येता मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सध्या त्यांचं अंतरवली सराटीत उपोषण सुरू आहे. दरम्यान, आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आरक्षणाच्या मुद्यावरून […]
-
तीर्थपुरीत बस जाळली, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने अंबडमध्ये संचारबंदी लागू, इंटरनेट सेवाही बंद
Manoj Jarange Protest : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) गंभीर आरोप केल होते. फडणवीसांचा आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. जालना- घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. अंबडहून रामसगावकडे जाणारी ही अंबड आगाराची बस आज सकाळी […]
-
मोठी बातमी : संचारबंदीनंतर मनोज जरांगेंची माघार; ‘सागर’ बंगल्यावर निघालेला मोर्चा पुन्हा अंतरवालीकडे!
जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis )यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी अखेर माघार घेतली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी भांबेरीतून पुन्हा अंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र संचारबंदी उठवा, सागरवर आलोच […]
-
Weather Update : आज राज्याच्या ‘या’ भागात अवकाळीची शक्यता तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत ( Weather Update ) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यातील विदर्भ […]
-
फडणवीसांकडून पुणे पोलिसांना शाब्बासकी! 25 लाखांचं बक्षीस…
Devendra Fadnvis : पुण्यात ड्रग्जप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पोलिसांचं कौतूक करीत 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट […]










