- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
…म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम करतो”; राऊतांचं नाव घेत केसरकरांचा खुलासा
Deepak Kesarkar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (Eknath Shinde) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे पटोले यांच्याशी बोलताना लिमीटच्या (Nana Patole) बाहेर गेलं की आपण कार्यक्रम करतो असे वक्तव्य करताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याबाबतीतच बोलल्याचा दावा विरोधकांकडून केला जात […]
-
नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी…
Ahmednagar News : नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा […]
-
पोलिसांचा नकार तरीही आंदोलक ठाम; मनोज जरांगेसह 425 जणांवर गुन्हा!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्याच्या गृह विभागाकडून आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह 425 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरुर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवाज शरीफांची लेक […]
-
महाराष्ट्रातील युवकांना आता जर्मनीमध्ये रोजगार : शिंदे सरकारचा बाडेन बुटेनबर्गशी करार
मुंबई : युरोपातील देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिंदे सरकारने (Shinde Government) जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या औद्याोगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी सामंजस्य करार केला आहे. केंद्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर बाडेन बुटेनबर्ग राज्याचा मंत्री गट आणि महाराष्ट्र राज्याचा मंत्री गट यांच्या औपचारिक चर्चा झाली. त्यानंतर काल (रविवारी) मुख्यमंत्री […]
-
‘आता नगरचे रस्ते अमेरिकेसारखे दिसतील’; गडकरींनी व्यक्त केला विश्वास
Nitin Gadkari News : ‘2024 नंतर नगरचे राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या रस्त्यांच्या बरोबर राहतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. दरम्यान, नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचं लोकार्पण नितीन गडकरींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नवाज शरीफांची लेक पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी; इम्रान […]
-
चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा
पुणे : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora), माजी मंत्री बाबा सिद्दकी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर राज्यात काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची […]










