- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिर्डी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत खासदार लोखंडेंचे मोठे विधान, ‘आठवले असो वा आंबेडकर…’
अहमदनगर – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi for Lok Sabha) अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहे. यावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी मोठे भाष्य केलं आहे. लोकशाहीत सर्वच पक्षांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती लढावी, यात गैर काहीच […]
-
महायुतीच्या मेळाव्यात अजितदादांचा शिलेदारच गायब; आ. लंकेंच्या मनात तरी काय?
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील (Lok Sabha Election 2024) ३६ जिल्ह्यांमध्ये महायुतीच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . नगर शहरात आयोजित या मेळाव्याला महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी तसेच पदधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र निमंत्रण असताना देखील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली […]
-
पवारांच्या शिलेदाराला धक्का : 430 कोटी थकीत कर्जाप्रकरणी अभिजीत पाटलांसह 21 संचालक अडचणीत
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह कारखान्याचे 21 संचालक अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँकेचे कर्ज आणि व्याज असे तब्बल 430 कोटी रुपयांचे देणे थकविल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 21 संचालकांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची […]
-
‘कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय, हिंमत असेल तर’.. राऊतांचा पवार-शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध संताप व्यक्त केला. या मु्द्द्यावर उद्धव ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष […]
-
‘मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा कोर्टात जा’; खा. विखेंनी रोहित पवारांना फटकारले
Sujay Vikhe replies Rohit Pawar : तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर […]
-
Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बीडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की, वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे […]










