- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण; तब्येतीविषयी आली अपडेट
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ‘एक्स’वरुन याबाबत माहिती दिली. अजित पवार यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली. मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याने त्यांच्या […]
-
Devendra Fadnavis : फडणवीस CM, त्यात चुकीचं काय? शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल […]
-
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरंगे पाटील करत आहेत. या मागणीला आमचा विरोध आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. जरांगे हे आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहेत, त्यांना आरक्षण द्यावं. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. चुकूनही असे घडलं […]
-
मराठा आरक्षण आंदोलकांची नजर चुकवत CM शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी ते आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबद कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कारण, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनामुळे नेत्यांना गावबंदी केलेली आहे. NED vs BAN: नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा उलटफेर, बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव […]
-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान
Sangram Jagtap on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाच आहे. मात्र, […]
-
Maratha Reservation आंदोलकांना तानाजी सावंतांचा चकवा; दुसऱ्या हेलिपॅडवरून पोहचले तुळजापुरात
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले […]










