- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकरांना दणका देणार?; ॲड. उज्वल निकम यांचा इशारा
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (दि. 30) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) कठोर शब्दात झापत आमदार अपात्रेवरील सुधारीत वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. यासाठी आजपर्यंतची वेळ देण्यात आली होती. या सर्व घडोमोडींमध्ये ज्येष्ठ सरकारी […]
-
अबब! नाशिकमध्ये तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया; नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांचा प्रताप
नाशिक : गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांनी तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार समोर आला आहे. आधीच दुष्काळाचे सावट असताना पोलिसांच्या या कृतीमुळे आता राज्यभरातून संताप व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे एवढे पाणी वाया घालविल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर गिरणा नदीपात्रात आता केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. (Police wasted […]
-
Maratha Reservation उपसमितीची आज बैठक; सरकार काय निर्णय घेणार?
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण आज मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक होणार आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समितीकडून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे मराठा आंदोलकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. […]
-
मराठा समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षण ठेवणार का? ठाकरेंचा संतप्त सवाल
Uddhav Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. जरांगेंच्या उपोषणाला पाच दिवस झाले. त्यांनी अन्न आणि जलत्याग केला. त्यामुळं त्यांची तब्येत […]
-
‘यापुढं माझ्या कुटुंबाला माझ्यासोर आणू नका, कारण…’ ; मनोज जरागेंचं काळीज चर्रर करणारं विधान
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी पुन्हा अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागली नहाी. त्यामुळं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती थोडीशी खालावली. त्यामुळे उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबियांना आंदोलनस्थळी आणले. मात्र, यानंतर जरांगे पाटील […]
-
Maratha Reservation : आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या विखेंविरोधात घोषणाबाजी, विखेंनेही लगावला टोला
अहमदनगरः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे (Maratha Reservation/strong>)आता याची धग नगर जिल्ह्यात देखील दिसू लागली आहे. यातच पुढाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींनना गावबंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी घोषणाबाजी करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास्थळी भेट देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) हे […]










