- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation : वेळ पडली तर हिवाळी अधिवेशन उधळून लावू; निलेश लंकेंचा इशारा
अहमदनगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम देऊनही अद्याप मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी केली. दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चिघळत आहे. मराठा समाजातील नेतेही आरक्षणसासाठी आक्रमक झाले आहे. आमदार निलेश लंके (MLA […]
-
Sanjay Raut : स्वतःसाठी दिल्ली दौरे सुरु मात्र आरक्षणासाठी…; राऊतांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं
Sanjay Raut On Cm Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha Reservation)मिळावे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाची समस्या सोडवायची असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी तातडीने एक विशेष अधिवेशन बोलवावे, ज्या काही घटनात्मक तरतुदी करणं गरजेचं आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं, यासाठी केंद्र सरकारलाच पुढाकार […]
-
Manoj Jarange : …तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार; जरांगेंनी दिला सरकारला इशारा
Manoj Jarange : सरसकट मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलना बसले आहेत. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारला इशारा दिला आहे. ज्यांचे कुणबीचे पुरावे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हटलं आहे. पण तुम्ही ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण देणार असले तर आम्हाला […]
-
आमचे कार्यालय फोडता का?, सरकारी पक्षातील व्यक्तींची ऑफर; जरांगेंचा गौप्यस्फोट
आंतरवाली सराटी : मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काहीवेळापूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंत आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठी भरकटत […]
-
बावनकुळेंच्या सभेत राडा : मराठा तरुणाच्या घोषणा; भाजप कार्यकर्त्यांची पत्रकारांना धक्काबुक्की
डोंबिवली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या सभेत मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलकांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. बावनकुळेंच्या सभेत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एका तरुणाने घोषणाबाजी केली. त्यावर बावनकुळे यांनी भर व्यासपीठावर बोलवून संबंधित तरुणाला समज दिली. त्यानंतर तरुणाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनीही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार यावेळी घडला आहे. (Maratha reservation […]
-
Video : मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं; आक्रमक आंदोलकांनी पेटवलं आमदार प्रकाश सोळंकेंचं घर
माजलगाव : सरसकट मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहे. ठिकठिकाणी या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. या सर्वामध्ये आंदोलकांचा फटका आता आमदारांना बसण्यास सुरूवात झाली असून, आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोलकांनी अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर हल्लाबोल चढवत त्यांचे घर […]










