- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Babanrao Dhakne : संघर्षशील नेता हरपला! माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन
Babanrao Dhakne : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, निमोनिया या आजारामुळे ढाकणे गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे […]
-
Maratha Reservation : कुणबी दाखले प्रमाणपत्र समितीला सरकारने मुदवाढ का दिली? खरं कारण आलं समोर…
Maratha Reservation : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे (Sandip Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलीयं. या समितीच्या अहवालानंतरच मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्यायचे की नाही? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच समितीचा निजामकालीन नोंदी जुने दस्ताऐवज मिळण्यासाठी तेलंगणा सरकारकडे पत्रव्यवहार सुरु आहे. जुन्या नोंदी आणि दस्ताऐवज मिळण्यासाठी वेळ […]
-
‘फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार? भास्कर जाधवचा CM शिंदेंवर निशाणा
Bhaskar Jadhav On CM Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) खेळ खंडोबा करतात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातच आरक्षण टिकले नाही हे खर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेले का…? जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनावरती घेत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी किती शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण […]
-
साखर सम्राटांना दणका! गाळपाआधीच तब्बल 45 कारखान्यांना लागणार टाळे?
Sugar Factory News : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (Sugar Factory) अगदी तोंडावर आलेला असतानाच साखरसम्राटांना दणका देणारी कारवाई होणार आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील तब्बल 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईने राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गाळप हंगाम सुरू करण्याआधी प्रदूषण नियंत्रण […]
-
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा वाद चिघळला; नांदेडात खासदाराच्या गाड्या फोडल्या
Maratha Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटल्याचीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap […]
-
Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते भाजपाचा माणूस? रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने (Maratha Reservation) पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांच्या तोडफोडीचीही चर्चा सुरू आहे. यातच आता सदावर्ते यांचा भाजपाशीही संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य […]









