- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
ज्या कालव्याचे काम पूर्णच झालेले नाही, त्याचे लोकार्पण कसे? निळवंडेवरुन तनपुरेंचा सवाल
Prajakt Tanpure On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या (Nilavande Dam)मुद्द्यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी सरकारवर तसेच मोदींवर निशाणा साधला आहे. निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण […]
-
Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
Sanjay Gaikwad Controversial statement: गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज सध्या आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) आक्रमक झाला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध क्रिमिनल लॉय़र सतीश मानशिंदे यांनी सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या आंदोलकांची केस फुकट लढणार असल्याचे सांगितले आहे. तर […]
-
Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात (Maratha Reservation) पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने आरक्षणावर काहीच निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अन्न आणि औषधही घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उपोषणामुळे राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारची कोंडी केली आहे. आता महाराष्ट्र […]
-
PM Modi : साईंच्या दर्शनापासून गोव्याला रवाना होईपर्यंत असा असणार मोदींचा नगर दौरा
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येत आहे. या ठिकाणी ते अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे. मोदी हे शिर्डी येथे येणार असल्याने शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात […]
-
वारकरी संप्रदायावर शोककळा : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजरपणामुळे ते अंथरुनालाच खिळून होते. अखेरीस आज (26 ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजता नेरुळ जिमखानासमोर त्यांनी उभारलेल्या श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (27 ऑक्टोबर) सायंकाळी […]
-
PM मोदींच्या दौऱ्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; सभेला निघालेल्या बसवर दगडफेक
अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय दुपारी तीन वाजता काकडी येथे त्यांची भव्य सभाही होणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागले आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी शिर्डीकडे निघालेल्या बसवर शेवगाव […]










