- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation : ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देता येणार; हरिभाऊ राठोडांचा दावा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामध्ये आता ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल याचा फॉर्मुला माझ्याकडे असल्याचा दावा आरक्षण विश्लेषक हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. मराठा […]
-
Sanjay Raut यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही; गुलाबराव पाटलांचा टोला
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील शिंदे गटावरील टीकेवर विचारले असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही पाणीपुरवठा […]
-
Maratha Reservation : ‘आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार’; जरांगे पाटलांची पुन्हा डरकाळी
Maratha Reservation : आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार असल्याचं म्हणत पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) डरकाळी फोडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याआधीही आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजनांनी विनवणी करुनही जरांगे यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केलीयं. अखेर आता मराठा माघार घेणार […]
-
‘तुम्ही पातळी सोडली म्हणूनच..,’; शेलारांच्या इशाऱ्याला दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
तुम्ही पातळी सोडली म्हणूनच आम्हाला बोलावं लागतयं, लक्षात ठेवा ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, या शब्दांत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी इशारा दिला होता. याच इशाऱ्याला […]
-
Maratha Reservation साठी शिंदे-फडणवीस दिल्लीला मला विचारून गेले का? म्हणणाऱ्या अजितदादांची सारवासारव
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जरांगेंनी उपोषण सुरु करताच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र दिल्लीला गेलेले नाही. त्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. त्यांनी वैतागलेल्या स्वरात उत्तर दिलं. मात्र त्यानंतर त्यावर सारवासारव देखील केली. शिंदे-फडणवीस दिल्लीला मला विचारून गेले का? मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री […]
-
बावनकुळेंकडून कोंडी, रविंद्र चव्हाणांचा हस्तक्षेप : निलेश राणेंच्या निवृत्त नाट्याची पडद्यामागील स्टोरी
सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात मागे घेतला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तलवार म्यान केली आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे राणेंनी हा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. […]










