Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कायम ते विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येतात. विधानसभा असू दे किंवा एखादी जाहीर सभा कायमच त्यांची भाषणे आक्रमक असतात. आता त्यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आम्ही कबड्डी खेळणारे लोकं आहोत. त्यामुळे कबड्डीचे डावपेच आमच्या […]
Maharashtrian Students in Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला […]
Two groups roared in Ahmednagar : नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवाला शेवटच्या दिवशी रविवार 7 मे ला झालेल्या दंगलीमुळे गालबोट लागले आहे. यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून महिला, लहान मुले व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रहाटगाडग्याजवळ मुस्लिम व हिंदू समाजाच्या मुलांमध्ये सायंकाळी आठच्या सुमारास शाब्दिक चकमक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यानंतर दोन्ही […]
Devendra Fadnavis Criticized NCP : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच पेटले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकात प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) आपले 9 उमेदवार उतरवले आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपाच्या […]
MLA Sanjay Shirsath : सर्वसामान्य मानस तसेच श्रीमंतांच्या घरी चोरी झाल्याच्या अनेक घटना आजवर तुम्ही ऐकल्या असतील. मात्र इथं तर चक्क एका सत्ताधारी आमदाराच्या घरावर चोरट्याने हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे आमदार दुसरे कोणी नसून संजय शिरसाट हे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या राहत्या घराच्या परिसरात चोरी […]
Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. शरद पवारांनी आज देवेंद्र फडणवीसांशी फोनद्वारे संपर्क साधत विद्यार्थ्यांनी माघारी आणण्याची विनंती केली आहे. कुस्ती स्पर्धेवरुन राजकारण पेटलं! मोहिते पाटलांच्या मनात नक्की चाललंय काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोनद्वारे विद्यार्थ्यांची विचारपूस करीत माहिती घेतली आहे. […]